Mahapalak Sanman 2014

दुसरा महापालक सन्मान

आंतरराष्ट्रीय पालाकदिना” च्या निमित्याने रविवार दि. २७ जुलै २०१४ रोजी सर फाउंडेशनतर्फे युक्रांदचे संस्थापक, ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते, डॉ. कुमार सप्तर्षी व डॉ. उर्मिला सप्तर्षी यांना हा “महापालक सन्मान” देण्यात आला.

Concept by Harish Butle

founder

Mission

' हा संकल्प आहे '

तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती आपण जाणून घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.

Polls

"तुम्ही आम्ही पालक" हा अंक तुम्हाला आवडतो का ?

View Results

Loading ... Loading ...

DEEPER