Mar 2016 edition

महिलादिन विशेषांक

सामान्य महिलेची असामान्य हृदयस्पर्शी संघर्षगाथा

आज आपण महिलादिन विशेषांक च्या निमित्ताने स्त्रियांच्या कर्तुत्वा बद्दल जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या कर्तुत्वाला जनसामान्यान पर्यंत पोहोचवण्यासाठी श्री. रमेश आणि सौ. कल्पना कोटकर या सामान्य कुटुंबियांच्या घरी त्यांची असमान्य संघर्षाची वाटचाल “तुम्ही आम्ही पालक” च्या वाचकांसाठी सादर करीत आहोत.

cover & inner pages

Concept by Harish Butle

founder

Mission

' हा संकल्प आहे '

तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती आपण जाणून घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.

Polls

"तुम्ही आम्ही पालक" हा अंक तुम्हाला आवडतो का ?

View Results

Loading ... Loading ...

DEEPER